VIDEO : Kolhapur Election Win | कोल्हापुरात Congress च्या कार्यकर्त्यांचा गुलाल उधळून तुफान जल्लोष

VIDEO : Kolhapur Election Win | कोल्हापुरात Congress च्या कार्यकर्त्यांचा गुलाल उधळून तुफान जल्लोष

| Edited By: | Updated on: Apr 16, 2022 | 2:24 PM

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. त्यानंतर गुलाल उधळत हा विजयोत्सव साजरा करण्यात आला. एकूण 92,012 मते त्यांना मिळाली. तर प्रतिस्पर्धी उमेदवार सत्यजीत कदम यांना 73,174 मते मिळाली. या विजयानंतर महाविकास आघाडीतर्फे जल्लोष करण्यात येत आहे. कोल्हापूर उत्तरच्या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी मैदान मारलं आहे.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. त्यानंतर गुलाल उधळत हा विजयोत्सव साजरा करण्यात आला. एकूण 92,012 मते त्यांना मिळाली. तर प्रतिस्पर्धी उमेदवार सत्यजीत कदम यांना 73,174 मते मिळाली. या विजयानंतर महाविकास आघाडीतर्फे जल्लोष करण्यात येत आहे. कोल्हापूर उत्तरच्या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी मैदान मारलं आहे. भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांना मोठी धोबीपछाड देत जाधव यांनी या विजयाची नोंद केली आहे. आता कोल्हापुरात Congress च्या कार्यकर्त्यांचा गुलाल उधळून तुफान जल्लोष सुरू झाला आहे.