महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण; अंजली दमानिया यांची छगन भुजबळ यांच्याविरोधात हायकोर्टात धाव

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण; अंजली दमानिया यांची छगन भुजबळ यांच्याविरोधात हायकोर्टात धाव

| Edited By: | Updated on: Jan 13, 2022 | 11:59 AM

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अंजली दमानिया मुंबई हायकोर्टात गेल्या आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अंजली दमानिया मुंबई हायकोर्टात गेल्या आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. सत्र न्यायालयात छगन भुजबळ दोषमुक्त करण्यात आलं होतं. महाराष्ट्र सदन घोटाळा झालाचं नाही असा प्रचार करण्यात आलाय. एसीबीनं अपील केलं नाही त्यामुळं मी अपील केल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.