Hijab Row | हिजाबच्या वादावरुन Asaduddin Owaisi यांनी पाकला फटकारले
मी पाकिस्थानच्या लोकांना एव्हढचं सांगेन की 'इधर मत देखो उदरही देखो, तुम्ही तुमच्या समस्येकडे लक्ष द्या, हा देश माझा आहे. हा आमच्या घरची समस्या आहे,
मी पाकिस्थानच्या लोकांना एव्हढचं सांगेन की ‘इधर मत देखो उदरही देखो, तुम्ही तुमच्या समस्येकडे लक्ष द्या, हा देश माझा आहे. हा आमच्या घरची समस्या आहे, ती आम्ही बघून घेऊ असं म्हणतं ओवेसी यांनी पाकिस्तानला कडव्या शब्दात फटकारलं. तसेच तुम्ही आमच्या प्रकरणामध्य़े तुमची टांग अथवा नाक घालू नका असं दम देखील त्यांनी पाकिस्तानल्या लोकांना दिला
