
Pandharpur | मानाची तिसरी पालखी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीची नगरप्रदक्षिणा सुरु
आषाढी एकादशीचा सोहळा पारंपरिक पद्धतीने पंढरपूरात पार पडतो आहे. यंदा दरवर्षीसारखा जल्लोष होणार नसला तरी प्रत्येक पालखीसोबत 30 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.
आषाढी एकदाशीचा उत्सव यंदा कोरोनामुळे मोठ्या गर्दीत साजरा होत नसला तरी पारंपरिक पद्धतीने पार पडत आहे. विठूमाऊलीच्या मानाच्या दहा पालख्यांची प्रदक्षिणा सुरु झाली आहे. सध्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीची नगरप्रदक्षिणा सुरु आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राज्यावर दुष्काळाचं संकट; सरकारने बदलला विकासाचा रोडमॅप!
.संकर्षण कऱ्हाडेनं केलेली आजोबांच्या पैशांची चोरी; सांगितला किस्सा
तुम्हालाही घरात जुने कपडे साठवून ठेवण्याची सवय आहे? मग या चुका टाळाच
वेळ कितीही वाईट असू द्या, या एका गोष्टीची साथ कधी सोडू नका, यश मिळणारच
सेहवागचा मुलगा आर्यवीरने अंडर 19 आशिया कपमध्ये बनवला नवीन रेकॉर्ड
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...