Aurangabad | औरंगाबादमधील शिवना टाकळी प्रकल्प भरलं, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Aurangabad | औरंगाबादमधील शिवना टाकळी प्रकल्प भरलं, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 9:50 AM

औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणातून आज पाणी सोडण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा तब्बल 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. जायकवाडी धरणात 96 हजार क्यूसेक्स पाण्याची अवाक सुरु आहे. पाण्याची अवाक अशीच राहिली तर अवघ्या काही तासात 100 टक्के धरण भरणार आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणातून आज पाणी सोडण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा तब्बल 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. जायकवाडी धरणात 96 हजार क्यूसेक्स पाण्याची अवाक सुरु आहे. पाण्याची अवाक अशीच राहिली तर अवघ्या काही तासात 100 टक्के धरण भरणार आहे. आज सायंकाळी किंवा दुपारनंतर जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.