
Bacchu Kadu on PM | फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही, धोरणं बदलावी लागतील, बच्चू कडूंचं आवाहन
या निर्णयाचं मी स्वागत करतो, हा शेतकऱ्यांचा विजय आहे. हा निर्णय राजकीय दृष्ट्या असला तरी तो शेतकऱ्याच्या प्रचंड आंदोलनाचा आणि त्यांच्या एकतेचा हा विजय आहे. आम्हीही या आंदोलनात सहभागी झालो होतो. आता फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही. अनेक धोरणं बदलावी लागतील
“या निर्णयाचं मी स्वागत करतो, हा शेतकऱ्यांचा विजय आहे. हा निर्णय राजकीय दृष्ट्या असला तरी तो शेतकऱ्याच्या प्रचंड आंदोलनाचा आणि त्यांच्या एकतेचा हा विजय आहे. आम्हीही या आंदोलनात सहभागी झालो होतो. आता फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही. अनेक धोरणं बदलावी लागतील. त्यामध्ये पुन्हा शेतकऱ्यांनी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे. सरकारने नवीन धोरण तयार केलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी दिली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अहिल्यानगर : बाभळेश्वर : पाण्याच्या टाकीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने वाचवले
काळ्या जॅकेटवरून नवी मुंबई पालिकेच्या महासभेत हंगामा
भोरमधील विद्यार्थ्यांकडून भारतीय जवानांसाठी प्रेमाची राखी
ईद-ए-मिलाद, रक्षाबंधन, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिखली पोलिसांचा रूट मार्च
लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेची हत्तीवरुन मिरवणूक