Rain Updates : ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिरलं पाणी; रस्त्यांना आलं तलावाचं स्वरूप

Rain Updates : ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिरलं पाणी; रस्त्यांना आलं तलावाचं स्वरूप

| Updated on: May 16, 2025 | 2:53 PM

Heavy Rain Fall In Sutgatti Village : अवकाळी पावसाने सर्वत्र थैमान घातलेले असल्याने अनेक सखल भागांत पाणी साचेल सुरूवात झालेली आहे.

मुसळधार पावसामुळे ग्रामपंचायतच्या कार्यालयात चक्क पाणी शिरल्याची घटना घडली आहे. बेळगावच्या बैलहोंगाळा येथील सुतगट्टी या गावात हा प्रकार घडला आहे.

राज्यसह देशात अनेक ठिकाणी सध्या अवकाळी पावसाळा सुरुवात झालेले आहे. सततच्या पावसाने अनेक सखल भागात पाणी सचण्याची समस्या कायम उद्भवत असते. त्यामुळे अनेक वेळा तारांबळ देखील उडते. असाच एक प्रकार बेळगावच्या बैलहोंगाळा येथील सुतगट्टी गावात घडला आहे. अचानक आलेल्या जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तसंच या गावातल्या ग्रामपंचायतीच्या इमारतीत देखील या पावसाचं पाणी साचलेलं बघायला मिळालं आहे. याकहा व्हिडीओ आता सोशल मिडियावर व्हायरल होतं आहे.

Published on: May 16, 2025 02:53 PM