Kirit Somaiya | ‘अनिल परबांशी संबधित दापोलीतील साई रिसॉर्ट तुटणार’-tv9

Kirit Somaiya | ‘अनिल परबांशी संबधित दापोलीतील साई रिसॉर्ट तुटणार’-tv9

| Updated on: Aug 23, 2022 | 9:39 AM

सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांचाच असल्याचा पुन्हा एकदा दावा केला आहे. तसेच सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट हे आता तुटणार असलायचेही म्हटलं आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी परिवहन मंत्री व माजी पालकमंत्री अनिल परब यांचे पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. यावेळी सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांचाच असल्याचा पुन्हा एकदा दावा केला आहे. तसेच सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट हे आता तुटणार असलायचेही म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून ते तोडण्यासंदर्भात राज्य सरकारला आदेश देण्यात आल्याची माहिती ही सोमय्या यांनी दिली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या विरुद्ध-अनिल परब असा संघर्ष पुन्हा एकदा पहायला मिळत आहे. तर याप्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

 

Published on: Aug 23, 2022 09:39 AM