Chandrapur | नवाब मलिक यांनी केलेली टीका म्हणजे कौशल्य विकास होय, Sudhir Mungantiwar यांचा टोला

Chandrapur | नवाब मलिक यांनी केलेली टीका म्हणजे कौशल्य विकास होय, Sudhir Mungantiwar यांचा टोला

| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 9:06 PM

दोषींवर पांघरून घालणाऱ्यांचा चेहरा राज्यातील जनतेने ओळखावा असे केले आवाहन नवाब मलिक यांनी केला आहे. आर्यन निर्दोष आहे हे सांगण्यासाठी मिडियाचा वापर करण्यापेक्षा तपास यंत्रणेला माहिती द्यावी अशी सूचनाही मुनगंटीवार केली आहे.

चंद्रपूर : नवाब मलिक यांनी ड्रग्स धाड प्रकरणात भाजपवर केलेली टीका म्हणजे कौशल्य विकास असल्याचा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला आहे. दोषींवर पांघरून घालणाऱ्यांचा चेहरा राज्यातील जनतेने ओळखावा असे केले आवाहन नवाब मलिक यांनी केला आहे. आर्यन निर्दोष आहे हे सांगण्यासाठी मिडियाचा वापर करण्यापेक्षा तपास यंत्रणेला माहिती द्यावी अशी सूचनाही मुनगंटीवार केली आहे.