Special Report | इल्जामोंकी बौछार है, वक्त वक्त की बात है!
गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलेच तापत आहे. भाजपा विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना पहायला मिळत आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षातील नेत्यांनी पत्रकार परिषदांचा सपाटा लावला असून, गंभीर आरोप केले जात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलेच तापत आहे. भाजपा विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना पहायला मिळत आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षातील नेत्यांनी पत्रकार परिषदांचा सपाटा लावला असून, गंभीर आरोप केले जात आहेत. मात्र अद्यापपर्यंत यातील एकही आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही. ज्या पद्धतीने आरोप करून वातावरण तापवले जाते, तितकेच लवकर ते शांत होताना देखील दिसत आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्ट
