Buldhana | बुलडाण्यात तृतीयपंथीयांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्राचे वाटप

Buldhana | बुलडाण्यात तृतीयपंथीयांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्राचे वाटप

| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 11:20 AM

बुलडाण्यात 8 तृतीयपंथीयांना स्वतंत्र ओळख प्रदान करण्यात आले.  सामाजिक न्याय विभागाच्यावतीने ओळखपत्र, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.  या प्रमाणपत्रांच्या माध्यमातून मिळणार विविध  योजनांचा फायदा घेता येणार आहे.

मुंबई :  बुलडाण्यात 8 तृतीयपंथीयांना स्वतंत्र ओळख प्रदान करण्यात आले.  सामाजिक न्याय विभागाच्यावतीने ओळखपत्र, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.  या प्रमाणपत्रांच्या माध्यमातून मिळणार विविध  योजनांचा फायदा घेता येणार आहे. तृतीयपंथीयांना ओळखपत्र देणारा बुलडाणा चौथा जिल्हा आहे. यामुळे तृतीयपंथीयां समाजप्रवाहात येण्यासाठी मदत होईल.