Kolhapur | कोल्हापुरातील व्यवसाय सुरु झाल्याने व्यापाऱ्यांची बैलगाडी रॅली

Kolhapur | कोल्हापुरातील व्यवसाय सुरु झाल्याने व्यापाऱ्यांची बैलगाडी रॅली

| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 1:42 PM

अखेर कोल्हापूरात नियमांत शिथिलता आणत व्यापाऱ्यांना दुकाने उघडणयाची परवानगी दिली आहे. यामुळे आनंदी व्यापाऱ्यांनी बैलगाडी रॅली काढली आहे.

तब्बल 100 दिवसानंतर कोल्हापूरातील लॉकडाऊनमध्ये नियमांत शिथिलता आणत दुकाने उघडणयाची परवानगी दिली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून व्यापारी मागणी करत असल्याने अखेर मागणी पूर्ण झाल्यामुळे आनंदी व्यापाऱ्यांनी बैलगाडी रॅली काढली आहे. शहरात ही रॅली काढत उत्साही व्यापाऱ्यांनी आनंद साजरा केला.