नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचं अनुदान; मुख्यमंत्र्यांची घोषणा
"आजच्या कॅबिनेट मध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करत होते, त्यांना 50 हजार रुपये इन्सेंटिव देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला"
मुंबई: “आजच्या कॅबिनेट मध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करत होते, त्यांना 50 हजार रुपये इन्सेंटिव देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. सरसकट नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्याचा 14 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. 6 हजार कोटी रुपये शासनाच्या तिजोरीतून देण्यात येतील. 3 वर्ष कर्जफेडीची मुदत 2 वर्ष करण्यात आली आहे” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Published on: Jul 27, 2022 05:34 PM
