राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
राज्यात लाडकी बहीण योजना लागू, विधीमंडळात या योजनेला लागू करण्याचा अध्यादेश जारी.त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधून महिलांनी मानले आभार
CM Ladki Bahin Yojana: राज्याचा अर्थसंकल्प काल अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. आज विधीमंडळात या योजनेला लागू करण्याचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महिलांनी राखी बांधत त्यांचे आभार मानले आहेत.
Published on: Jun 29, 2024 02:15 PM
