Special Report | शरद पवारांनी खंजीर खुपसल्याचं सिद्ध करा, संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना चॅलेंज
शिवसेना-भाजपमधला कोथळा आणि खंजीराचा वाद काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी जोडला. त्यावरुन सलग चौथ्या दिवशी शिवसेनेचे संजय राऊत आणि भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी उडालीय.
शिवसेना-भाजपमधला कोथळा आणि खंजीराचा वाद काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी जोडला. त्यावरुन सलग चौथ्या दिवशी शिवसेनेचे संजय राऊत आणि भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी उडालीय. जर चंद्रकांत पाटलांनी त्यांचं विधान सिद्ध केलं तर आपण राजकारण सोडू, असं चॅलेंज संजय राऊतांनी दिलं आहे. या प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
