CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीकडे रवाना, मराठा आरक्षणप्रश्नी घेणार मोदींची भेट

| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 8:12 AM

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. काहीवेळापूर्वीच उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन निघाले असून थोड्याचवेळात ते दिल्लीत दाखल होतील.