Marathi News Videos Compared to the last few days, the air in Mumbai city has improved and the air quality has reached 173

मुंबईकरांना आता मोकळा श्वास घेता येणार, कोणती आहे दिलासादायक बातमी?
VIDEO | मुंबईकरांना दिलासा, मुंबई शहरातील हवा सुधारली आता कशी आहे हवेची गुणवत्ता, बघा व्हिडीओ
विनायक डावरूंग, मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवा प्रदूषित झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारताना दिसत आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना मोकळा श्वास घेता येणार आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत दिल्ली पेक्षा वाईट हवा आणि वायू प्रदूषण झाल्याचे पाहायला मिळाले होते. याचा फटका मुंबईकरांना बसला असून त्यांना काही प्रमाणात श्वसनाचे आजार देखील उद्वभवले होते. मात्र आता mमुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब असून आता मुंबईकरांची श्वसनाच्या आजाराची भिती काही प्रमाणात कमी होणार आहे. मात्र असे असले तरी मुंबईतील चेंबूर आणि बीकेसीतील काही भागात हवा प्रदूषित असल्याची नोंद करण्यात आली आहे.
Published on: Feb 24, 2023 10:16 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मॉर्ने मॉर्केल यांचा टीम इंडियावर भरवसा नाय काय? एक भीती बोलून दाखवली
तुला बरबाद करुन ठेवेल..., ऐश्वर्याला दिग्दर्शक असं म्हणाला तेव्हा...
भावेश कावरे प्रकरणात ट्विस्ट; सोशल मीडियावर नव्या मोहिमेला सुरुवात
बलात्कार प्रकरणात तुरुंगात असलेल्या प्रज्वल रेवन्नाचं आणखी एक कांड
संजय राऊत यांच्या सारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही- मनिषा कायंदे
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
परळी : श्रावणात ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
वर्धा : हिंगणघाट मार्गावर भूगाव टी पॉइंट येथे सडक सुरक्षा व हेल्मेट जनजागृती
विरारच्या कळंब समुद्रकिनारी कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण... खानापूरहून कान्हवडीला जायचं कसं? वाहन चालकांची तारांबळ