नारायण राणेंचे बंगले रडारवर, अधिकाऱ्यांकडून पाहणी

| Updated on: Feb 21, 2022 | 10:53 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहूमधील बंगल्यानंतर आता सिंधुदुर्गमधील निलरत्न बंगाला कारवाईच्या रडारवर आहे. नारायण राणे यांनी सीआरझेड आणि एफएसआयचे उल्लंघन केल्याचे तक्रार दाखल झाल्यानंतर उल्लंघन खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांसह त्यांच्या जुहूमधील आधीश बंगल्याची पाहणी केली.

Follow us on

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहूमधील बंगल्यानंतर आता सिंधुदुर्गमधील निलरत्न बंगाला कारवाईच्या रडारवर आहे. नारायण राणे यांनी सीआरझेड आणि एफएसआयचे उल्लंघन केल्याचे तक्रार दाखल झाल्यानंतर उल्लंघन खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांसह त्यांच्या जुहूमधील आधीश बंगल्याची पाहणी केली. महानगरपालिकेच्या उल्लंघन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दोन तासापेक्षा जास्त वेळ या बंगाल्याची चौकशी केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्या अंतर्गत बंगाल्याचीही चौकशी केली. त्यामुळे आता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निष्कर्षानंतर नारायण राणेंच्या बंगाल्यावर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत नारायण राणे यांनी आपण कोणतेही बांधकाम नियमबाह्य केले नसल्याचे सांगितले आहे.