
पक्षाच्या ध्येयधोरणाविरोधात बोललात तर; नाना पटोलेंची तंबी
‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतराच्या वादात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या होत्या. ज्यामुळे काँग्रेसमध्येच आलबेल असल्याचे समोर येत आहे
छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणाविरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर आता कारवाई करणार अशी तंबीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भरली आहे. यासंदर्भात शिस्तभंग समिती स्थापन करण्यात आली आहे. ‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतराच्या वादात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या होत्या. ज्यामुळे काँग्रेसमध्येच आलबेल असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पक्ष ध्येयधोरणाविरोधात बोलणाऱ्यांना आवर घालण्यासाठी शिस्तभंग समितीचा करण्यात आली आहे. शिस्तभंग समितीत चार जणांची आहे. या जिल्हास्तरीय समितीमध्ये अध्यक्ष शेख यांच्यासह सदस्य म्हणून आमदार राजेश राठोड, सुभाष झांबड आणि भाऊसाहेब जगताप यांचा समावेश आहे.
Published on: Mar 25, 2023 11:05 AM
Related Video
इराणसोबतच्या शांतता करारावर उद्या सह्या, नंतर...ट्रम्प यांचा मोठा दावा
तारीख ठरली... तब्बल 16 महिन्यांनी मोदी-ट्रम्प एकमेकांना भेटणार
इंटरनेटशिवाय चालणार, जगातला पहिला D2M फोन, फ्रीमध्ये लाईव्ह Live TV
भारताने पहिल्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानला नमवलं, गिलची विजयी खेळी
संभाजीनगर हे नाव लादलं, आमच्या मनात आजही औरंगाबादच...
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?