JNU जवळ ABVP कडून भगवे झेंडे लावण्यात आल्याने वाद पेटण्याची परिस्थिती

JNU जवळ ABVP कडून भगवे झेंडे लावण्यात आल्याने वाद पेटण्याची परिस्थिती

| Edited By: | Updated on: Apr 15, 2022 | 2:23 PM

नवी दिल्लीमध्ये जेएनयूच्या कॅम्पसमध्ये आज पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. त्याचं कारण म्हणजे याठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले होते. त्यानंतर या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

नवी दिल्लीमध्ये जेएनयूच्या कॅम्पसमध्ये आज पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. त्याचं कारण म्हणजे याठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले होते. त्यानंतर या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ABVP या संघटनेकडून भगवे झेंडे लावण्यात आले होते. जेएनयूच्या प्रवेशद्वाराजवळ असंख्य रिक्षा आल्या होत्या. त्या रिक्षांवर भगवे झेंडे लावण्यात आले होते.