Mumbai | मुंबईत कोरोना संख्येचा विस्फोट, दादर मार्केटमध्ये तुफान गर्दी, मुंबईकरांना गांभीर्य नाही!

Mumbai | मुंबईत कोरोना संख्येचा विस्फोट, दादर मार्केटमध्ये तुफान गर्दी, मुंबईकरांना गांभीर्य नाही!

| Edited By: | Updated on: Jan 07, 2022 | 11:36 AM

कीकडे कोरोना प्रतिबंधक नियम पाळावेत असे आवाहन केले जात आहे. मात्र दुसरीकडे मुंबईकर कोरोना नियम पायदळी तुवडताना दिसत आहे. मुंबईच्या दादर येथील मार्केटमध्ये आज तुफान गर्दी झालेली पाहायला मिळाली. 

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे तिसऱ्या लाटेचे ढग गडद झाले आहेत. मुंबईतर कोरोनाचा विस्फोट झाला असून येथे सक्रिय रुग्णांची संख्या वीस हजाराच्या पुढे गेली आहे. एकीकडे कोरोना प्रतिबंधक नियम पाळावेत असे आवाहन केले जात आहे. मात्र दुसरीकडे मुंबईकर कोरोना नियम पायदळी तुवडताना दिसत आहे. मुंबईच्या दादर येथील मार्केटमध्ये आज तुफान गर्दी झालेली पाहायला मिळाली.