Gautam Gambhir | क्रिकेटपटू गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी, दिल्लीतील घराबाहेर सुरक्षेत वाढ

| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 11:38 AM

भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे क्रिकेट क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. आयसिस संघटनेकडून धमकी दिल्याची माहिती आहे. नवी दिल्लीतील गौतम गंभीरच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.