Solapur | विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, हजारो भाविक पंढरीत दाखल

| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 10:23 AM

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दुसर्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.दोन वर्षानंतर यंदा प्रथमच विजया दशमीला भाविकांना श्री विठुरायाचे दर्शन मिळाले आहे. दर्शनासाठी जवळपास पन्नास हजार भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. 

श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांनि गर्दी केली असुन जवळपास पन्नास हजार भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला आहे. गेल्या दीड वर्षानंतर श्री विठ्ठल रुक्मिणीचे  मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे त्यामुळे यंदा दसऱ्याच्या निमित्ताने विठुरायाच्या मुखदर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे.