Deepak Kesarkar : ‘राणेंचा तोल गेलाय, मुलांवर नियंत्रण आणू शकला नाहीत तर त्यांचीही अवस्था तुमच्यासारखी होईल’
मला कितीही हिणवलं तरी सर्व महाराष्ट्राला माहीत आहे, की मी तुमचा दहशतवाद मोडून काढलाय, असा निशाणा दीपक केसरकरां(Deepak Kesarkar)नी नारायण राणें(Narayan Rane)वर साधलाय.
माझा लढा तुमच्याविरुद्ध अजिबात नाही. मला कितीही हिणवलं तरी सर्व महाराष्ट्राला माहीत आहे, की मी तुमचा दहशतवाद मोडून काढलाय, असा निशाणा दीपक केसरकरां(Deepak Kesarkar)नी नारायण राणें(Narayan Rane)वर साधलाय. आज तुमची मुलं कशी वागतात? तुमच्या मुलांवर नियंत्रण आणू शकला नाहीत, तर त्यांचीही अवस्था तुमच्यासारखी होईल, असंही केसरकर म्हणालेत.
