दिशा सालियान मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीस, SIT च्या तपासात नेमकं काय म्हटलंय?

दिशा सालियान मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीस, SIT च्या तपासात नेमकं काय म्हटलंय?

| Updated on: Mar 27, 2025 | 11:19 AM

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तिचे वडील सतीश सालियान यांनी आता पाच वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिशाच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय तिच्या वडिलांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर व्यक्त केला. त्याचप्रमाणे त्यांनी सीबीआयकडून चौकशीची मागणी केली आहे. 2020 मध्ये दिशाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर डिसेंबर 2023 च्या विधानसभा अधिवेशनात भाजप […]

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तिचे वडील सतीश सालियान यांनी आता पाच वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिशाच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय तिच्या वडिलांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर व्यक्त केला. त्याचप्रमाणे त्यांनी सीबीआयकडून चौकशीची मागणी केली आहे. 2020 मध्ये दिशाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर डिसेंबर 2023 च्या विधानसभा अधिवेशनात भाजप नेते नितेश राणे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. आता दिशाचं मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मुंबई पोलीस आणि एसआयटीच्या तपासात आजवर कोणकोणते मुद्दे समोर आले, ते पाहुयात..

Published on: Mar 27, 2025 11:19 AM