Maratha Protest | पाठिशी राहून चालणार नाही, खंबीर भूमिका घ्या, मराठा समन्वयकांच्या प्रतिक्रिया

| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 2:25 PM

राठा आरक्षणासाठी खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात झाली आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही भाग घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आंदोलनात येऊन संभाजीराजेंना पाठिंब्यांचं निवेदन दिलं आहे. तर लोकप्रतीनिधी आले आणि भाषण देऊन गेले अशी प्रतिक्रिया मराठा समन्वयकांनी दिली आहे. 