Special Report | पाकचा भारतावर ड्रोन हल्ला, हल्ल्याचे स्वरूप अभूतपूर्व, भारताची चिंता वाढली
जम्मूमधील हवाई तळावर शनिवारी मध्यरात्री ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला झाला (Drone attack on Army station)
जम्मूमधील हवाई तळावर शनिवारी मध्यरात्री ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला झाला. हल्ल्याचा निशाणा चुकला. पण अशाप्रकारच्या पहिल्या हल्ल्याने भारत सरकार आणि सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. लष्कर-ए-तोय्यबाने हा हल्ला घडवून आणला आहे. आतापर्यंत तिघांना अटकही केली आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Drone attack on Army station)
