Kolhapur Exam | परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन, विद्यार्थ्यांचं मत काय? जाणून घ्या

Kolhapur Exam | परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन, विद्यार्थ्यांचं मत काय? जाणून घ्या

| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 11:10 AM

राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालय (College)आजपासून सुरू झाल्यात मात्र कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाने त्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये या निर्णयावर संभ्रमावस्था पाहायला मिळतेय.

राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालय (College)आजपासून सुरू झाल्यात मात्र कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाने त्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये या निर्णयावर संभ्रमावस्था पाहायला मिळतेय. राज्य सरकारच्या आदेशानंतर शिवाजी विद्यापीठ (Shivaji Vidhyapith) प्रशासनाने आजपासून महाविद्यालय सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांचे (College)शैक्षणिक सत्र 24 जानेवारीला संपला आहे त्यामुळे 24 जानेवारी ते दोन मार्च पर्यंत सत्र समाप्तीच्या सुट्ट्या आधीच जाहीर करण्यात आल्यात. त्यामुळे आज महाविद्यालय सुरू होऊनही कोल्हापुरात मात्र वरिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग मात्र रिकामेच पाहायला मिळाले.