VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1 PM | 6 December 2021

| Updated on: Dec 06, 2021 | 2:43 PM

पुण्यात ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळून आल्याने महापालिका प्रशासन अँक्शन मोडवर आली आहे. शहरातील जम्बो रुग्णालयाच्या स्वच्छतेचे काम सुरू करून ते पूर्ण करण्यात आली आहे. गरज पडल्यास येत्या 48 तासात जम्बो रुग्णालय पुन्हा सुरु करण्याची तयारी प्रशासनाने दाखवली आहे.

Follow us on

पुण्यात ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळून आल्याने महापालिका प्रशासन अँक्शन मोडवर आली आहे. शहरातील जम्बो रुग्णालयाच्या स्वच्छतेचे काम सुरू करून ते पूर्ण करण्यात आली आहे. गरज पडल्यास येत्या 48 तासात जम्बो रुग्णालय पुन्हा सुरु करण्याची तयारी प्रशासनाने दाखवली आहे. शहारातील सीईओपी च्या मैदानावर हे जम्बो रुग्णालय आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्यसरकार व महापालिकेच्या मध्यस्थीने हे रुग्णालय सुरु करण्यात आले होते. जवळपास 800 रुग्णांना सामावून घेण्याची क्षमता या रुग्णालयात आहे. रुग्णालयातील बेड , ऑक्सिजन बेड , व्हेंटिलेटरची स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे.