Kasturba Hospital Gas Leak | कस्तुरबा रुग्णालयात LPG गॅस लिक, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु

Kasturba Hospital Gas Leak | कस्तुरबा रुग्णालयात LPG गॅस लिक, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु

| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 1:35 PM

दक्षिण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती (Kasturba Hospital Gas leak) झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच फायरबिग्रेडने घटनास्थळी धाव घेतली. LPG गॅस लीक झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दक्षिण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती (Kasturba Hospital Gas leak) झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच फायरबिग्रेडने घटनास्थळी धाव घेतली. LPG गॅस लीक झाल्याचं सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल  झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.