
Monsoon Update | मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी
हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पण्यातही आज सकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, कोकणासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Heavy Rain Alert To Mumbai And Konkan Area Orange Alert)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुळजाभवानी देवीची सुरक्षा धोक्यात? आमदाराच्या आरोपाने खळबळ
वर्षभर बंद असलेल्या खाणीत सापडला तब्बल 50 लाखांचा हिरा, एका मुसळधार..
आश्रम शाळेतील 6 मुलींना सर्पदंश, या सोप्या ट्रिकने साप पळतील दूर
64, 95, 65, 57, 59 ! पप्पू यादव यांच्या मुलाची वादळी खेळी, तरीही पराभव
आरे बापरे!6 महिने स्वत:लाच ओळखत नव्हती ही अभिनेत्री, नेमकं काय झालेलं?
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात