Latur | लातूरमध्ये अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान
लातूरमध्ये अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान. लातूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. हे पाणी ओसरल्यानंतर नुकसानीची दाहकता समोर येताना दिसत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली. सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान.

Published on: Sep 29, 2021 08:29 AM