Marathi News Videos Heavy rain warning for Vasai, Palghar district 9 buildings under water in Vasai west Gokul Aangan area

वसईत पावसाचं थैमान! गोकुळ अंगण परिसर पाण्याखाली, जीव मुठीत घेऊन नागरिकांचं वास्तव्य
VIDEO | वसईतील गोकुळ अंगण परिसरातील 9 इमारती पाण्याखाली, आजूबाजूचा परिसरही जलमय
वसई, 28 जुलै 2023 | वसई, पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. गुरुवारी दुपारपासून रात्रभर पडलेल्या पावसाने शहरातील मुख्य रस्त्यावर दोन फूट पाणी साचलेले आहे. तर वसई पश्चिम गोकुळ अंगण परिसर हा पूर्णपणे पाण्याखाली गेला, या परिसरातील 9 इमारती गुडघाभर पाण्याखाली आहे. त्यामुळे 200 कुटुंबाची मागच्या 15 दिवसापासून वाताहत सुरू आहे. इमारतीचा तळ मजल्यात पाणी शिरले असून, आजूबाजूचा सोसायटी परिसर हा जलमय झाला आहे. या सोसायटी मधील रहिवाशी हे वरच्या मजल्यावरील एकमेकांना आधार देऊन राहत आहेत. इमारतीमध्ये हळू हळू पाणी भरू लागल्याने अनेकांच्या घरात जेष्ठ नागरिक महिला आहेत, लहान मूल आहेत, ते सर्वजण आपला जीव मुठीत घेऊन या इमारतीत राहत आहेत.
Published on: Jul 28, 2023 3:20 PM
Related Video
वयाच्या 51 व्या रजत बेदीची नवी सुरुवात, म्हणाला...
मोदी यांचा नवीन व्हिडिओ, जनतेला पुन्हा मोठे आवाहन, का दिल्या शुभेच्छा?
'नवरी मिळे हिटलरला'च्या तुफान यशानंतर राकेश बापटची नवी मालिका
सुट्ट्या तेलावर आज फैसला, तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर थेट बैठक...
वैभव सूर्यवंशीच्या बॉलिंग अॅक्शनवर युवराज सिंगची भन्नाट कमेंट
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार