Pune Rain | पुण्यात मुसळधार पाऊस, धानोरी भागातल्या इमारतींमध्ये शिरलं पाणी

Pune Rain | पुण्यात मुसळधार पाऊस, धानोरी भागातल्या इमारतींमध्ये शिरलं पाणी

| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 8:23 PM

आज पुन्हा एकदा शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली मुसळधार पवासामुळे धानोरी येथील संकल्प नगरीच्या सखल भागात पाणी साचले. मुसळधार पावसामुळे येथे इमारतीच्या पार्किंपर्यंत पाणी आले. ढगांच्या गडगडाटासह आज पुण्यात पाऊस बरसला.

पुणे : मुसळधार पावासाने पुणेकरांना पुन्हा एकदा झोपडून काढले आहे. पुण्याच्या पूर्व भागात 2 तासांपेक्षा जास्त वेळ पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे चाकरमानी तसेच नागरिकांची मोठी फजिती झाली. धानोरीत येथे एका सोसायटीमध्ये पणि शिरल्याचीही घटना घडली. पुण्यात चार दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला होता. या पावसामुळे रस्ते, नाले तुडूंब भरले होते. आज पुन्हा एकदा शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली मुसळधार पवासामुळे धानोरी येथील संकल्प नगरीच्या सखल भागात पाणी साचले. मुसळधार पावसामुळे येथे इमारतीच्या पार्किंपर्यंत पाणी आले. ढगांच्या गडगडाटासह आज पुण्यात पाऊस बरसला.