Fuel Price Hike | राज्यातील खवय्यांना इंधन दरवाढीचा फटका बसणार

| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 9:27 AM

राज्यातील खवय्यांना इंधन दरवाढीचा फटका बसणार. हॉटेलमधील जेवण आता महागणार. पदार्थांच्या किंमती 30 टक्क्यांनी महागणार. सिलेंडर महाग झाल्याने हॉटेलिंग महागणार. आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टींचा दुजोरा.