गोविंदा प्रथमेश सावंतचा मृत्यू, याबातमीसह घ्या इतर बातम्यांचा आढावा 25 महत्वाच्या बातम्यामध्ये

गोविंदा प्रथमेश सावंतचा मृत्यू, याबातमीसह घ्या इतर बातम्यांचा आढावा 25 महत्वाच्या बातम्यामध्ये

| Updated on: Oct 08, 2022 | 6:15 PM

दहीघंडी कालावधीत जखमी झालेला गोविंदा प्रथमेश सावंतचा मृत्यू झाला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना परत कामावर घेण्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसेच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवर हल्ला कुणामुळे झाला हे या कारभारावरून सिद्ध होत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर अमरावतीत मनपाच्या वाढीव कर स्थगितीवरून काँग्रेस-भाजपमध्ये चिखलफेक होताना दिसत आहे. मनपाच्या वाढीव कर स्थगितीनंकर काँग्रेसकडून जल्लोष करण्यात आला होता. त्यावरून भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी टीका केली आहे. तर काँग्रेसला बाळ झालं नाही पण भाजपला झालेल्या बाळाचं जल्लोष त्यांना करावाच लागेल असे ते म्हणाले. तर दहीघंडी कालावधीत जखमी झालेला गोविंदा प्रथमेश सावंतचा मृत्यू झाला आहे. तर किशोरी पेडणेकर यांनी प्रथमेश सावंतच्या मृत्यूवरून प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच प्रथमेश सावंतला देण्यात आलेली आर्थिक मदत ही सरकारी नव्हती असाही आरोप त्यांनी केला आहे.

 

Published on: Oct 08, 2022 06:15 PM