Nashik | नाशिकमध्ये वनविभागाला हुलकावणी देणारा बिबट्या जेरबंद

Nashik | नाशिकमध्ये वनविभागाला हुलकावणी देणारा बिबट्या जेरबंद

| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 4:04 PM

नाशिकच्या येवला इथे मागील काही दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे.

नाशिकच्या येवला भागात मागील काही दिवसांपासून एका बिबट्याने बरीत दहशत माजवली होती. जनावरांवर हल्ला करणाऱ्या या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भिती पसरली होती. वनविभागाला देखील मागील बऱ्याच दिवसांपासून हा बिबट्या हुलकावणी देत होता. पण अथक प्रय्तनांनंतर बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला आहे.