बचत खात्यांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय असा एका दिवसात होतो का?, जयंत पाटील यांचा सवाल
बचत खात्यांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय असा एका दिवसात होतो का? असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.
मुंबई:शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी एकदिलानं काम करत आहे. भाजपकडून उगाचअफवा पसरवण्याचं काम सुरु आहे. अमित शाह आणि शरद पवार यांची भेट झाली नसून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. बचत खात्यांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय असा एका दिवसात होतो का? निवडणुका असल्यानं निर्णय मागे घेतला गेला, असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला.
