
“सध्याचं राजकारण पाहता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जुळवून घ्यावं”, कोणी केली मागणी?
उद्धव ठाकरे काल यवतमाळ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यापूर्वी महंत कबीरदास महाराज यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली.
वाशीम : उद्धव ठाकरे काल यवतमाळ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यापूर्वी महंत कबीरदास महाराज यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, “3 डिसेंबर 2018 ला देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे इथे आले होते. यावेळी प्रचंड असा जनसागर पाहायला मिळाला. ठाकरे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून संजय राठोड यांनी बंजारा समाजाच्या विकासासाठी काम केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची धुरा सांभाळावी. सध्या जनता राजकारणाला कंटाळली आहे. कोणीतरी दोन पाऊले मागे यावे, अशी माझी इच्छा आहे.”
Published on: Jul 10, 2023 10:16 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शेवटच्या पत्रात अभिनेत्रीचे प्रसिद्ध दिग्दर्शकावर गंभीर आरोप, घडलं काय
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
शेतकऱ्यांना 5 हजाराची मदत देण्याच्या निर्णयावर रामदास आठवले असमाधानी
इतक्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई? मुंढेंचा मोठा ॲक्शन प्लान
राऊतांच्या तोंडी बांग्लादेश आणि नेपाळची भाषा, नवनाथ बन यांचा आरोप
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
गावकऱ्यांचा विमानतळाला विरोध, कारण काय?