धनुष्यबाण पेलवणार नाही म्हणता, आम्ही काय रावण आहोत का? शिवसेनेच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना सवाल

धनुष्यबाण पेलवणार नाही म्हणता, आम्ही काय रावण आहोत का? शिवसेनेच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना सवाल

| Edited By: | Updated on: Apr 08, 2023 | 11:14 AM

Bharat Gowgawale on Uddhav Thackeray : बाळासाहेबाचे धनुष्यबाण खाली पडू देणार नाही, असा शब्द शिवसेनेच्या नेत्याने दिला आहे. पाहा सविस्तर व्हीडिओ...

कर्जत : शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आम्हाला धनुष्यबाण पेलवणार नाही, असं बोलतात. न पेलवायला आम्ही काय रावण आहे का?”, असं गोगावले म्हणाले आहेत. बाळासाहेबांचं धनुष्यबाण खाली पडू देणार नाही, असंही ते म्हणाले आहेत. आम्ही तीन तीन वेळा निवडून आलो तरी आमच्या डोक्यात हवा जाऊ देणार नाही. आम्ही आयोध्याला जाणार आहोत. रामलल्लाचं दर्शन घेणार आहोत. कोणी किती देव पाण्यात बुडवून ठेवले तरी आपला देव बाहेर येऊ देणार नाही. आमचं काही वाईट होणार नाही, असंही भरत गोगावले म्हणाले आहेत.

Published on: Apr 08, 2023 11:11 AM