Omicron | ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारची काय आहे नवी नियमावली? -Tv9

| Updated on: Dec 03, 2021 | 8:53 PM

ओमिक्रोनमुळे कर्नाटकमध्ये नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा (Corona Virus) संसर्ग जगभरात पसरु लागला, आणि बहुतांश देशांनी ‘लॉकडाऊन’ (Lockdown) अंमलात आणला. ‘लॉकडाऊन’ उपयुक्त आहे की नाही, हा चर्चेचा, किंबहुना वादाचाच विषय आहे.

Follow us on

कर्नाटक : ओमिक्रोनमुळे कर्नाटकमध्ये नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा (Corona Virus) संसर्ग जगभरात पसरु लागला, आणि बहुतांश देशांनी ‘लॉकडाऊन’ (Lockdown) अंमलात आणला. ‘लॉकडाऊन’ उपयुक्त आहे की नाही, हा चर्चेचा, किंबहुना वादाचाच विषय आहे. परंतु लस उपलब्ध नसताना जीव वाचवण्यासाठी लॉकडाऊन गरजेचाच होता, असा दावा या विषयातील जाणकार आजही करतात. मात्र लॉकडाऊनचा आर्थिक फटका बसलेला देशातील मोठा वर्ग असाही आहे, ज्यांना लॉकडाऊन नकोसा वाटतो. रोगापेक्षा इलाज भयंकर या उक्तीप्रमाणे ‘लॉकडाऊन’ची भीती अनेकांच्या मनात बसली आहे.