Special Report | सोशल मीडियासाठीचे 6 कोटी रुपये वाचले, टीकेनंतर अजित पवारांकडून निर्णय मागे

Special Report | सोशल मीडियासाठीचे 6 कोटी रुपये वाचले, टीकेनंतर अजित पवारांकडून निर्णय मागे

| Updated on: May 13, 2021 | 10:21 PM

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोशल मीडियावरील खाती सांभाळण्यासाठी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एखादी बाहेरची कंपनी नियुक्त करण्यात येणार होती. ही कंपनी अजित पवार यांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम खात्याचे काम बघणार होती. याशिवाय, व्हॉट्लअ‌प बुलेटिन, टेलिग्राम आणि एसएमएस पाठवण्याची जबाबदारीही एका कंपनीवर देण्यात येणार होती. मात्र, विरोधकांनी टीका […]

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोशल मीडियावरील खाती सांभाळण्यासाठी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एखादी बाहेरची कंपनी नियुक्त करण्यात येणार होती. ही कंपनी अजित पवार यांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम खात्याचे काम बघणार होती. याशिवाय, व्हॉट्लअ‌प बुलेटिन, टेलिग्राम आणि एसएमएस पाठवण्याची जबाबदारीही एका कंपनीवर देण्यात येणार होती. मात्र, विरोधकांनी टीका केल्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय रद्द केला. यासाठी एकूण 6 कोटी रुपये खर्च लागणार होता. याविषयीच हा स्पेशल रिपोर्ट….