VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 31 January 2022

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 31 January 2022

| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 10:59 AM

टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेला आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात ठाण्यातून खोडवेकरला सायबर पोलिसांनी अटक केली होती. प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुणे पोलीस पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे.

टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेला आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात ठाण्यातून खोडवेकरला सायबर पोलिसांनी अटक केली होती. प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुणे पोलीस पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. आज दुपारी शिवाजीनगर कोर्टात खोडवेकर यांना हजर केलं जाणार आहे. पैसे देऊन टीईटी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांवर शिक्षण विभागाच्या कारवाईची टांगती तलवार असल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी यादी दिल्यानंतर व अहवाल दिल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार कारवाई होणार आहे.