VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 13 July 2021
कुणालाही पदावरून खाली खेचून मला माझी शक्ती वाया घालवायची नाही. माझी शक्ती या छोट्याशा मंडपात पुरणार नाही, असं सांगतानाच शक्तीच दाखवायची असती आणि दबावच आणायचा असता तर त्यासाठी ही जागा पुरणार नाही, असा सूचक इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.
कुणालाही पदावरून खाली खेचून मला माझी शक्ती वाया घालवायची नाही. माझी शक्ती या छोट्याशा मंडपात पुरणार नाही, असं सांगतानाच शक्तीच दाखवायची असती आणि दबावच आणायचा असता तर त्यासाठी ही जागा पुरणार नाही, असा सूचक इशारा पंकजा मुंडे यांनी दिला. पंकजा मुंडे यांनी आज आपल्या समर्थकांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी हा सूचक इशारा दिला. लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून अनेक आमदार खासदारांना निवडून दिलं. खूप कष्टाने लोक त्या पदावर पोहोचत असतात. त्यांना त्या पदावरून खेचून मी माझी शक्ती वाया घालवणार नाही आणि माझी शक्ती या मंडपात पुरणारही नाही. शक्ती दाखवायची असती आणि दबाव आणायचा असता तर दबाव तंत्रासाठी ही जागा पुरणार नाही.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
