
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 1 June 2021
राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा, असा आदेश दिला आहे. सध्या कोरोनामुळे राज्यात जिल्हाबंदीचा नियम लागू आहे. मात्र, मिळेल त्या वाहनाने रायगडावर या, असे संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati )यांनी नाशिकच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ज्ञानेश कुमार यांचा मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा? पत्र व्हायरल
नेपाळमधून आलेल्या पाण्याने हाहाकार, मंदिर, मस्जिद आणि गावे पाण्याखाली
हीच मोठी शोकांतिका...तुकाराम मुंढे गुजरातमध्ये म्हणाले...
आजपासून 3 दिवस बँका बंद राहणार होत्या, पण..युनियनचा चांगला निर्णय
Week Horoscope : हा आठवडा नेमका कसा असेल, तुमचे राशीभविष्य काय? वाचा..
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...