जिचं मुंडकं उडवून जीव घेतला, ती बहीण दोन महिन्यांची गरोदर

| Updated on: Dec 06, 2021 | 2:21 PM

औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगावात राहणाऱ्या 19 वर्षीय कीर्ती थोरेने पळून जाऊन लव्ह मॅरेज केल्यामुळे भावाने तिची कोयत्याने सपासप वार करुन हत्या केली.

Follow us on

औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगावात राहणाऱ्या 19 वर्षीय कीर्ती थोरेने पळून जाऊन लव्ह मॅरेज केल्यामुळे भावाने तिची कोयत्याने सपासप वार करुन हत्या केली. ज्या ताईने हातावर राखी बांधली, तिच्याविषयी भावाच्या मनात इतका राग भिनला होता, की त्याने बहिणीचे शिर धडावेगळे केले. हत्या केल्यानंतर आरोपी भावाने वैजापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.