OBC आरक्षणासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार

OBC आरक्षणासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार

| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 5:08 PM

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत चर्चा होईल, अशी माहिती आहे. ओबीसी राजकीय आरक्षणावर ठाकरे सरकार काय निर्णय घेतेय हे पाहावं लागणार आहे.

सुप्रीम कोर्टानं ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं सादर केलेला अहवाल फेटाळला आहे. ठाकरे सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे.स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय  होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत चर्चा होईल, अशी माहिती आहे. ओबीसी राजकीय आरक्षणावर ठाकरे सरकार काय निर्णय घेतेय हे पाहावं लागणार आहे.