Special Report | 7 जूनपासून राज्यात अनलॉकला सुरुवात, पहिला गट - 10 जिल्हे अनलॉक

Special Report | 7 जूनपासून राज्यात अनलॉकला सुरुवात, पहिला गट – 10 जिल्हे अनलॉक

| Updated on: Jun 05, 2021 | 9:05 PM

येत्या 7 जूनपासून राज्यातील 10 जिल्हे लॉकडाऊन आणि निर्बंधांच्या बेड्यांमधून मुक्त होणार आहेत. उर्वरित इतर जिल्ह्यांमध्ये सवलती देऊन काही निर्बंध ठेवण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अनलॉकची मोहिम कशाप्रकारे राबविली जाईल, याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !