Devendra Fadnavis | एकनाथ शिंदेनी हॉटेलमध्ये नगसेवक का ठेवले? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. मुंबईसह ठाण्यात महायुतीला यश आलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा त्यांचे विजयी उमेदवार खाजगी हॉटेलमध्ये ठेवलेत
महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. मुंबईसह ठाण्यात महायुतीला यश आलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा त्यांचे विजयी उमेदवार खाजगी हॉटेलमध्ये ठेवलेत यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिले. ‘आता सगळं शांत आहे कुठेही पळवा पळवी नाही आहे’ आम्ही एकत्रितपणे सगळे निर्णय घेणार आहोत त्यामुळे पळवा पळवीची आवश्यकता नाही. निकालानंतर शिंदेंनी उमेदवारांना एकत्रित राहायला बोलवलं असणार असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे.
Published on: Jan 17, 2026 05:16 PM
