आता कर्ज कसं भरायचं? कर्ज भरण्यासाठी गांजा लावायचा का?; शेतकऱ्याच्या उरात धडधड अन् डोळ्यात आक्रोश

| Updated on: Sep 24, 2025 | 3:08 PM

हिंगोळी जिल्ह्यातील शेतकरी दिवाळी आणि दसऱ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर जेंडू फुलांची शेती करतात. परंतु, अलीकडच्या मुसळधार पावसामुळे या शेतीला प्रचंड नुकसान झाले आहे.

हिंगोली जिल्ह्यात झेंडू फुल शेतीच प्रचंड नुकसान दिवाळी आणि दसरा ह्या सनाला झेंडूच्या फुलांची मोठी मागणी असते त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची फूल शेती करतात मात्र झालेल्या पावसामुळे झेंडूच्या फुलांच प्रचंड नुकसान झालेल आहे , शेतातली सगळी पिके गेले आम्ही कर्ज कसं फेडायच गाजा लावून कर्ज फेडावं की काय सरकारने सागाव, प्लास्टिक फुलावर बंदी सरकारने आणली मात्र ती अमलात नसल्याच फूल उत्पादक शेतकरी सांगत आहेत शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रमेश चेंडके यांनी..

Published on: Sep 24, 2025 03:08 PM